एक्स्ट्रा क्लासच्या नावाखाली दोन मुलींना बोलावलं आणि…शिक्षकानेच….
पिंपरी-चिंचवड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षकानेच(teacher) अलपवयीन विद्यार्थिनीचा विनभंग केल्याचे समोर आले आहे. पूर्व परीक्षांच्या तयारीसाठी घेतल्या जाणाऱ्या क्लासेसमध्ये हा प्रकार घडला आहे. एक्स्ट्रा क्लासेसच्या नावाखाली बोलावलं…