ATM मधून पैसे काढण्यासाठी SBI चा नवीन नियम
स्टेट बँक ऑफ इंडिया SBI ने आपल्या ग्राहकांसाठी ATM मधून पैसे (withdrawing)काढण्याच्या प्रक्रियेत नवीन नियम लागू केला असून, याचा थेट परिणाम दैनंदिन व्यवहारांवर होणार आहे. वाढत्या फसवणुकीच्या घटना आणि व्यवहार…