71 वर्षीय अभिनेत्याचा 39 वर्षीय अभिनेत्रीसोबत स्टंट
कलाकार म्हटलं की स्टंट हे आलेच. अनेक चित्रपटासाठी कलाकार स्वतःच स्ंटट करतात. मात्र बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते टिकू तस्लानिया यांना एक स्टंट (stunt)करणे महागात पडलं आहे. 71 वर्षीय टिकू तल्सानिया यांचा…