इंडिगो संकटानंतर मोठा निर्णय! सरकारकडून ‘या’ नव्या एअरलाइन्सना परवानगी
भारतीय हवाई क्षेत्रात एअरलाइन्सच्या दुहेरी धोरणाचा परिणाम अलिकडेच दिसून आला (decision) जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोचे उड्डाण पूर्णपणे विस्कळीत झाले. उड्डाण विलंब आणि रद्द झाल्याने हजारो प्रवाशांची मोठी…