भारतातल्या वाईन, व्हिस्कीचं भवितव्य धोक्यात? अमेरिकेसोबतच करार होताच…मोठी अपडेट समोर!
या व्यापार करारामुळे दोन्ही देशांना फायदा होणार असल्याचा (agreement) दावा केला जातोय. परंतु भारतातील काही काही घटकांत मात्र अस्वस्थता आहे.भारत आणि अमेरिका यांच्यात ऐतिहासिक अस व्यापार करार झाला आहे. या…