श्रेयसच्या पोटात Spleen फुटलं… प्राणघातक दुखापत…
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर कॅच घेताना गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियातील सिडनीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्कॅनमध्ये त्याला स्प्लीनला म्हणजेच प्लीहा दुखापत…