प्रवाशांनो सावधान! १ मार्चपासून ‘हे’ लोकप्रिय अॅप कायमचं बंद होणार
भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे.(permanently) रेल्वेने १ मार्चपासून UTS मोबाईल अॅप सेवा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे जनरल तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट ऑनलाइन बुक करणाऱ्या प्रवाशांना…