चक्रीवादळाचा धोका हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा…
‘मोंथा’ चक्रीवादळाने देशाच्या पूर्व किनारपट्टीवर मोठे संकट आणले आहे. बुधवारी रात्री आंध्र प्रदेशात धडकलेल्या या वादळाने मोठे नुकसान केले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता याचा प्रभाव महाराष्ट्रासह अनेक राज्यांवर…