अंडी आणि काजूपेक्षा जास्त प्रोटीन देतं हे ‘स्वस्त ड्रायफ्रूट्स’; मेंदू ते हृदय राहिल निरोगी
शरीराला भरपूर प्रथिने(protein) मिळवण्यासाठी अनेकजण काजू-बदाम किंवा महागडे ड्रायफ्रूट्स खाण्याचा सल्ला देतात. मात्र हे सुकामेवे किमतीने महाग असल्यामुळे दररोज सेवन करणे सर्वांसाठी शक्य नसते. पण काजू-बदामपेक्षाही एक असा स्वस्त आणि…