विमानात पॅराशूट का नसतात? 99% प्रवाशांना माहिती नाही यामागचं खरं आणि धक्कादायक कारण!
तुम्ही अनेकदा विमानाने प्रवास केला असेल, अलीकडच्या काळात तर विमान (plane) अपघाताच्या अनेक घटना घडत आहेत. ट्रेनचा अपघात झाला, किंवा एखाद्या दुसऱ्या वाहनाचा अपघात झाला, तर त्यामधून वाचण्याची थोडीतरी शक्यता…