उंटाला डिवचणं पडलं महागात! वाळवंटाच्या राजाने तरुणांना दाखवला रौद्रावतार, VIDEO VIRAL
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ (video)व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र, कधी भयावर असे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये प्राण्यांचेही अनेक व्हिडिओ पाहिले असतील. यामध्ये जंगलातील प्राण्यांचे, पशु-पक्षांचे अनेक…