पिशवीबंद दूध चांगले उकळवून घेतात? तर तुम्हीही करताय ही मोठी चूक, वाचा डॉक्टर काय सांगतात
पिशवीबंद दूध उकळण्याची खरंतर गरजच नसते. (packaged)यामागे एक वैज्ञानिक कारण सांगितले जाते. काय आहे ते कारण जाणून घेऊयात. तज्ज्ञ, डॉक्टर आणि डेअरी टॅक्नॉलॉजिस्ट यांच्या मते पिशवीबंद दूध उकळण्याची गरज नसते.…