महाराष्ट्र अशांत केला जातोय?
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी “आय लव्ह मोहम्मद”हे वाक्य यापूर्वी महाराष्ट्रात कधी उच्चारले जात नव्हते,(digital)तसेच डिजिटल फलक कुठे लावले गेले नव्हते. नुकत्याच झालेल्या ईद-ए-मिलाद या कार्यक्रमाच्या निमित्ताने अशा प्रकारच्या घोषणा दिल्या गेल्या आणि…