‘क्रांती’चे अध्यक्ष शरद लाड यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश
अनेक दिवसांपासून रेंगाळलेला क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये अखेर प्रवेश झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईतील मुख्यालयात शेकडो समर्थकांसह प्रवेश केला. यावेळी…