प्रसिद्ध अभिनेत्याचं हार्ट अटॅकने निधन…
ऐन दिवाळीनिमित्त कलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रसिद्ध अभिनेता(actor) आणि गायक ऋषभ टंडन यांचं बुधवारी (22 ऑक्टोबर) दिल्लीत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. दिवाळी साजरी करण्यासाठी ते कुटुंबीयांसोबत दिल्लीला गेले…