रंगलेला राजकीय “तमाशा”आणि गौतमीचा “अपघात”
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी गाण्याची मैफल असते. तिथे गायकाला गाण्याचा सूर पकडण्यासाठी आधी गळा मोकळा करावा लागतो.(spectacle)घशात स्वर भिजवावे लागतात. तमाशाचा फड असतो. तिथे नांदी, गणगवळण, बतावणी आणि मग वगनाट्य असते. राजकारणात…