Rohit Sharma होणं सोपं नाही! अय्यरने केला अपमान, पण ‘हिटमॅन’ने दिला मान….
भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर तो आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून (captain)पुनरागमन करणार आहे. या बहुप्रतिक्षित मालिकेपूर्वी त्याने मुंबईत…