40 लाख नव्या नोकरीच्या संधी,
भारत सरकारच्या नीती आयोगाने भारताला जगाची AI वर्कफोर्स(government) कॅपिटल बनवण्यासाठी राष्ट्रीय AI टॅलेंट मिशन सुरू केले आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमापासून ते कौशल्य प्रशिक्षण-रोजगार निर्मितीपर्यंत, अहवालात काय? नव्या नोकरीच्या संधी टेक क्षेत्रात…