फॅटी लिव्हरमुळे मधूमेहाच्या समस्या होतात का?
फॅटी लिव्हर ही आजच्या जीवनशैलीशी संबंधित एक सामान्य पण गंभीर समस्या (diabetes)असून यामध्ये यकृतात लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी साठू लागते. फॅटी लिव्हर होण्यामागील मुख्य कारण म्हणजे असंतुलित आहार आणि वाढलेली चरबी.…