बायकोनं नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत लॉजवर पकडलं….
विवाहबाह्य संबंध उघड झाल्यानंतर संतापलेल्या पत्नीने(Wife) लॉजवर धाड टाकली. अपमान सहन न झाल्याने रिक्षाचालकाने मध्यरात्री ऐरोली खाडी पुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, नाट्यमय पद्धतीने त्याचा जीव वाचला. गुरुवारी…