Category: कोल्हापूर

भिकेकंगाल पाकिस्तानची झाली, जगभर नाचक्की!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी भारतातील काही भागांसह काही देशांना गेल्या आठ दिवसात (poverty)”दितवाह”चक्रीवादळाने अक्षरशः झोडपून काढले आहे. श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया या देशात या चक्रीवादाने हा:हा:कार उडवला आहे. अनेक शहरे उध्वस्त केली आहेत.…

लोकशाहीचा उत्सव नव्हे, तर तमाशा पाहिला महाराष्ट्राने!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी मंगळवारी राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायत या(celebration) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे मतदान पार पडले. मतदानाच्या निमित्ताने राज्यातील अनेक मतदान केंद्र परिसरात जे काही घडले ते अभूतपूर्व असे…

निवडणूक निकाल लामणीवर शंका आणि कुशंकांना उधाण!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (results)राज्यभर मोठ्या चुरशीने मतदान प्रक्रिया पार पडली. पण आपण निकाल मात्र उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाने 18 दिवस लांबणीवर पडला आहे. आता…

गांजा सहज उपलब्ध होतो पोलीस प्रशासनाचे अपयश?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी कोणत्याही अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असणाऱ्या व्यक्तीची विवेक बुद्धी नष्ट होते.(drug)त्यामुळे एकदा मेंदूवरचे नियंत्रण सुटले की माणसाच्या हातून काही विपरीत घडते. गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडतो. काहीजण तर क्रूरतेची परिसीमा…

नवऱ्याला बिझनेस करायचा होता, पण…; कोल्हापुरातील विवाहित तरुणीकडे अजब मागणी, आई-बाबांच्या घरी ती नको करून बसली!

गेल्या काही दिवसात सासरच्या लोकांकडून होत असलेल्या छळाला(business)कंटाळून विवाहित महिलांनी आत्महत्या केल्याच्या घटना कोल्हापुरात उघडकीस आल्या आहेत. त्यातच आता इचलकरंजी येथील चंदूर येथेही अशीच एक घटना घडली आहे. पैशांसाठी सासरच्या…

कोल्हापूर हादरलं: निर्घृण हत्या अन् खांबाला बांधलं; तरूणासोबत मध्यरात्री नेमकं काय घडलं?

कोल्हापुरातून खळबळजनक बातमी उघडकीस आली आहे.(pillar)विश्वपंढरी ते हॉकी स्टेडियम रोड येथे मध्यरात्री तरुणाची हत्या करण्यात आली. रस्त्यालगत असलेल्या खांबाला बांधलेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळून आला. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली…

पर्याय अनेक असू शकतात झाडांची कत्तल कशासाठी?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी ‌‌देशातील,महाराष्ट्रातील साधुसंतांनी विशेषतः संत तुकाराम यांनी (environment)उत्तम पर्यावरणासाठी वृक्षवल्लीचे महत्व विशद केले आहे. तथापि सत्ताधाऱ्यांच्याकडून त्याचा बोध घेतला जात नाही. असे असते तर नाशिक येथील तपोवन परिसरातील वृक्षवल्लींवर…

पाक घटना दुरुस्ती मुळे खोदली लोकशाहीची कबर

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी “पाकिस्तान तहरीक ए इन्साफ”पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी पंतप्रधान (chairman)इम्रान खान यांचा तुरुंगामध्ये मृत्यू झाला असल्याचे वृत्त अफगाणिस्तान मधील मीडियाने दिल्यानंतर जगभर खळबळ उडाली. पाकिस्तानमध्ये इम्रान समर्थक रस्त्यावर उतरले.आता…

निवडणुकांचा मार्ग सुकर सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : निवडणूक कोणतीही असो! तिची एकदा प्रक्रिया सुरू झाली की त्यामध्ये कोणीही अगदी सर्वोच्च न्यायालय सुद्धा हस्तक्षेप करू शकत नाही हे शुक्रवारी स्पष्ट झाले. सध्या सुरू असलेल्या स्थानिक…

शिंदे आणि फडणवीस कुछ तो गडबड है….!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : गेल्या महिन्यात केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे(political news) ज्येष्ठ नेते अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हाच्या एका भाषणात त्यांनी आणखी काही वर्षानंतर आम्हाला कुबड्यांची…