शुभमन गिल आणि गाैतम गंभीर यांच्यात मोठे मतभेद, थेट भारतीय संघाला फटका
गुवाहाटीत 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. पहिल्या डावात बॅटिंग करताना शुभमन गिलला दुखापत झाली असून त्याला तातडीने रुग्णालयात…