फक्त रोहित शर्मा अन् विराट कोहली नव्हे, 5 खेळाडूंवर टांगती तलवार….
भारतीय क्रिकेट संघात ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी काही मोठे बदल करण्यात आले आहेत. विराट कोहली गेल्या वर्षी टी-20 आणि 2025 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला असून आता तो फक्त एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळतो.…