Category: क्रिडा

लग्न पुढे ढकलण्यापासून ते फ्लर्टींचे चॅट्स, ‘त्या’ 72 तासांत नको के घडलं…

भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि सुप्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल यांचं 23 नोव्हेंबर रोजी होणारं लग्न(wedding) संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरलं होतं. दोघांनी काही दिवसांपूर्वीच साखरपुड्याची अधिकृत…

टीम इंडियावर मोठं संकट! हातात फक्त एकच संधी शिल्लक

दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया (Team India)घरच्या मैदानावर खेळूनही धोक्यात आली आहे. भारतीय चाहत्यांना या सीरीजमध्ये वर्चस्व गाजवण्याची अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्षात पूर्णतः उलट चित्र दिसत आहे. टीम इंडियाच्या…

सानिया मिर्झा हिचा घटस्फोटानंतर दुसऱ्या बाळाबद्दल अत्यंत मोठा खुलासा

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकपासून विभक्त झाल्यानंतर सानिया तिच्या मुलगा इजहानसोबत दुबईत राहते. 2024 मध्ये अचानक झालेल्या विभक्तीनंतर शोएबने पाकिस्तानी अभिनेत्रीशी…

स्मृती मंधानाचं आलिशान घर तुम्ही पाहिलं का? फोटो आले समोर

भारतीय महिला क्रिकेट(cricket) संघाची स्टार ओपनर आणि क्रिकेटप्रेमींची लाडकी स्मृती मंधाना गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. संगीतकार आणि गायक पलाश मुच्छलसोबत तिचं लग्न 23 नोव्हेंबरला सांगलीत होणार…

27 वर्षीय गोलंदाजाने घेतली हॅटट्रिक, ट्राय सिरीज मालिकेच्या अंतिम फेरीत पोहोचला

पाकिस्तान, श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात तिरंगी मालिका सुरू आहे. पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामना २३ नोव्हेंबर रोजी झाला. पाकिस्तानने(match) हा सामना ६९ धावांनी जिंकला. उस्मान तारिकने हॅटट्रिक घेत पाकिस्तानसाठी धमाकेदार…

T20 वर्ल्ड कप 2026चे ग्रुप जाहीर; ‘या’ दिवशी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होण्याची शक्यता!

टी-20 वर्ल्ड कप 2026 संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आयसीसीने या स्पर्धेसाठी 20 संघांची विभागणी चार गटांमध्ये केली असून यामध्ये भारत आणि(World Cup) पाकिस्तान एकाच गटात आहेत. त्यामुळे…

हार्दिक पंड्याची गर्लफ्रेंड प्रेग्नंट? लग्नाअगोदरच देणार क्रिकेटरच्या पहिल्या बाळाला जन्म..

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. खेळापेक्षा त्याचे खासगी आयुष्य सध्या अधिक चर्चेत आहे. नताशा स्टँकोविचपासून झालेल्या घटस्फोटानंतर हार्दिक पंड्या आता मॉडेल माहिका शर्मा(pregnant) हिला डेट…

स्मृती मंधानाच्या हळदीला….! टीम इंडियाच्या सहकाऱ्यांची धमाल मस्ती, पाहा Video

भारतीय महिला क्रिकेट (cricket)संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांचा लग्नसोहळा जोरात रंगत पकडत आहे. २३ नोव्हेंबर रोजी सांगलीत होणाऱ्या या लग्नाच्या तयारीसाठी दिग्गज क्रिकेटपटूंचा मेळा जमला आहे. वनडे…

सामना सुरु असतानाच 5.7 तीव्रतेचा भूकंप; भर मैदानात जाणवले धक्के

ढाका येथे बांग्लादेश आणि आयर्लंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात(match) एक अनोखा प्रसंग समोर आला. शुक्रवारी सकाळी राजधानी ढाक्यात 5.7 तीव्रतेचा भूकंप जाणवला आणि त्याचा थेट परिणाम क्रिकेट सामन्यावर…

शुबमन गिल टीमचा कॅप्टन, तो फिट झाला तरी त्याला गुवाहाटी टेस्टमध्ये खेळवणार नाही

भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्याचे लक्ष गुवहाटीवर आहे, मात्र शुबमन गिलच्या अनुपस्थितीमुळे भारताच्या बॅटिंगला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भारताचे बॅटिंग कोच सितांशु कोटक यांनी गिलच्या फिटनेसवर…