शुभमन गिलच्या ‘सेनेला’ दिले खुले आव्हान!
ऑस्ट्रेलियाला नियमित कर्णधार पॅट कमिन्सची उणीव(captaincy)भासेल. कमिन्सच्या जागी अष्टपैलू मिचेल मार्शनेही एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधारपद स्वीकारले आहे. टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी मिचेल मार्शने भरली ‘हुंकार’ शुभमन गिलच्या ‘सेनेला’ दिले खुले आव्हान! म्हणाला…