Abhishek Sharma च्या दमदार खेळीनंतर बहिणचं रिएक्शन Viral
आशिया कप २०२५ सुपर-४ च्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला आणि या विजयाचा खरा हिरो सलामीवीर अभिषेक शर्मा होता. रविवारी रात्री दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर त्याने शुभमन गिलसह…