Category: राजकीय

पवारांच्या घरी ऐन निवडणुकीत शुभ मंगल सावधान…

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची (election)घोषणा झालेली असून 2 डिसेंबर रोजी यासाठी मतदान पार पडणार आहे. त्यामुळेच राज्याच्या राजकारणामध्ये नोव्हेंबरमधील शेवटचे दोन आठवडे नगरपरिषद आणि नगरपालिकेच्या प्रचाराचे ठरणार आहेत. असं…

अजित पवारांच्या नातेवाईकांना ₹5,000,000,000चं BMC रुग्णालय…

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भातील आणखी एक आरोप अधोरेखित केला आहे.. 500 कोटींचं रुग्णालय अजित पवारांच्या नातेवाईकांना (relatives)देण्यात आल्याची बाब दमानिया यांनी लक्षात आणून दिली आहे.…

राज्यात मोठा राजकीय भूकंप! दोन्ही शिवसेना एकत्र

महाराष्ट्राच्या राजकारणात (political)कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो हे विधान पुन्हा एकदा खरे ठरले आहे. शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला होता. पक्षाचे नाव…

बिहार निवडणुकीनंतर लालू यादवांच्या कुटुंबात निर्माण झालं मोठं वादळ!

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाला बसलेल्या जबरदस्त धक्क्याचे पडसाद आता यादव कुटुंबात(family) उमटताना दिसत आहेत. लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या या निवडणुकीत आरजेडीला अपेक्षित परिणाम मिळाले…

बिहार जिंकताच भाजपाने आपल्याच ज्येष्ठ नेत्याला पक्षातून हाकललं

बिहारमधील निवडणूक जिंकल्यानंतर भाजपने दुसऱ्याच दिवशी राज्यातील बंडखोर नेत्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाने पक्षविरोधी कारवायांसाठी जबाबदार धरत तीन नेत्यांना निलंबित केलं आहे. यामध्ये बिहारमधील ज्येष्ठ राजकारणी आणि माजी…

नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशन प्रक्रियेत बदल

आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. उमेदवारांना आता ऑनलाईनसोबतच ऑफलाईन पद्धतीनेही नामनिर्देशनपत्र भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, शनिवार आणि रविवारसह सुट्टीच्या दिवशीही उमेदवारी अर्ज…

महाराष्ट्रात १९ लाख नवीन मतदार, निवडणूक आयोगाने ७ महिन्यांत ४००,०००…

महाराष्ट्रात डुप्लिकेट मतदारांच्या(voters) मुद्द्यावर विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असताना, गेल्या सात महिन्यांत राज्यात १,८८०,५५३ नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. याच काळात ४००,०९,०४६ मतदार यादीतून वगळण्यात आले आहेत. यामुळे आगामी…

मैथिली ठाकूर मतमोजणीत पुढे कि मागे, 25 वर्षाच्या गायिकेची पहिली प्रतिक्रिया काय?

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. मतमोजणीच्या प्रवाहावरून पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सत्तेत येणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे, कारण एनडीए आणि महाआघाडीच्या…

कोल्हापुरातील ‘या’ भागात बदलली राजकीय समीकरणे; भाजपला मिळाला ‘नवा गडी’

कोल्हापुरातील गडहिंग्लजमधील भाजप महायुतीतून राष्ट्रवादीसोबत(Political) जाणार की जनता दलाची साथ देणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. असे असताना आता जनता दलासोबत भाजपने जाण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या…

बिहार निवडणुकीत १०,००० रुपयांनी ‘गेम’ पलटला! राजकीय वर्तुळात चर्चा

बिहार विधानसभा निवडणुकीत(elections)महिलांना मिळालेल्या सरसकट आर्थिक मदतीचा राजकीय समीकरणांवर किती मोठा प्रभाव पडू शकतो, याचे स्पष्ट चित्र आता समोर आले आहे. महाराष्ट्रातील ‘माझी लाडकी बहीण’ योजनेने 1500 रुपयांच्या मासिक मदतीमुळे…