77 वर्षांच्या आजीबाईंचं तरुणांनाही लाजवणारं कर्तृत्व; नगरपंचायत निवडणुकीत विजय मिळवताच कोसळलं रडू
जळगावातील नशिराबाद नगरपंचायत निवडणुकीत 77 वर्षांच्या (achievement)आजीबाईं जनाबाई रंधे या नगरसेवकपदी विजयी झाल्या आहेत. वयाच्या 77 व्या वर्षी पायात साधी चप्पलही न घालता, कडक उन्हातान्हात प्रचार करणाऱ्या जनाबाई रंधे यांनी…