हाणामारीत जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू; खुनाचा गुन्हा दाखल होताच भाजपचे पदाधिकारी फरार
नाशिक : पोळा सणाच्या दिवशी नाशिकच्या नांदूर नाका येथे माजी नगरसेवक आणि भाजप(political) नेते उद्धव निमसे आणि राहुल धोत्रे या दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली होती. यात निमसे यांच्या…