Category: राजकीय

राजकीय कार्यकर्त्याच्या घरातून 11 सशस्त्र गुंडांना अटक; एटीएसच्या कारवाईने एकच खळबळ…

अमरावतीच्या परतवाडा भागात एका राजकीय(political) कार्यकर्त्याच्या घरातून 11 सशस्त्र गुंडाना अटक केल्याची माहिती समोर आलीयं. या घटनेमुळे अमरावती शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून एटीएस आणि ग्रामीण पोलिसांनी काल रात्री…

मोठी बातमी : शरद पवार-अजित पवारांची भेट, नवं कारण समोर, राजकारण ढवळलं

मुंबई : राज्यात एकीकडे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही प्रमुख नेते एकमेकांना भेटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर…

खंडणी प्रकरणात मोठी कारवाई; काँग्रेसच्या नेत्यासह दोघाना अटक

पिंपरी : राज्यासह देशभरात गुन्हेगारी(crime) वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार, दरोडे, धमकावणे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी घटना समोर आली आहे.…

ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा दसरा मेळावा का महत्त्वाचा ?

ठाकरेंच्या शिवसेनेने आपली 58 वर्षाची शिवतेर्थावरील दसरा मेळाव्याची परंपरा सुरू ठेवत आज (2 ऑक्टोबर) सायंकाळी सात वाजता संस्कृती आणि परंपरा जपत दसऱ्याच्या(politics) निमित्ताने शस्त्र पूजन आणि सोने वाटप कार्यक्रम होईल.…

मुख्यमंत्री साहेब, सूड घ्यायचा असेल तर माझ्यावर घ्या; विजय थलपथीचं भावनिक आवाहन

तमिळनाडूतील करूर येथे शनिवारी ‘तमिळ वेत्री कळघम’ टीव्हीके पक्षाच्या(revenge)सभेत झालेल्या चेंगराचेंगरीत ३९ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अभिनेते आणि टीव्हीके प्रमुख विजय यांनी प्रथमच भाष्य करत राज्याचे मुख्यमंत्री एम. के.…

“कुठल्या गोधडीत मुतत होता?”; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर घणाघाती हल्ला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे खासदार संजय राऊत (sleeping)यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जिव्हारी लागणारे वार केले.राऊत म्हणाले – “बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना गुढीपाडवा, अक्षय तृतीया,…

दसरा मेळावा रद्द करून पूरग्रस्तांना पैसे द्या! भाजपची उद्धव ठाकरेंकडे धडाकेबाज मागणी

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पूरपरिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या(flood) मदतीवरून उद्धव ठाकरे महायुती सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. यावर आता भाजपने प्रतिहल्ला करत ठाकरे गटाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मुंबईतील…

जयंतराव पिलावळ आवरा, आम्ही सभाच रद्द करतो; चंद्रकांत पाटील, जयंत पाटील यांच्यात वादाची ठिणगी

कोल्हापूरमध्ये झालेल्या राजकीय सभेदरम्यान भाजप नेते आणि उच्च व(meeting)तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात जोरदार वाद झाला. सभेचे वातावरण नेहमीप्रमाणे सुरळीत…

…तर शिवसेना शेतकऱ्यांसह थेट रस्त्यावर उतरणार, उद्धव ठाकरेंचा….

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागात हाहाकार माजला असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके पावसाने उद्ध्वस्त केली, तर शेतीची सुपीक मातीही वाहून गेली…

ज्याला गरज त्यालाच आरक्षण, राजकारण थांबवा’; अजित पवार

राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा अत्यंत चर्चेत आहे, विशेषतः मराठा समाजाच्या आंदोलनांपासून ते इतर मागासवर्गीयांच्या मागण्या यापर्यंत विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बीड येथे बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार…