मोठी बातमी! शरद पवारांना सर्वात मोठा हादरा, निष्ठावंत नेत्याने साथ सोडली
गेल्या काही दिवसांपासून राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती. (leader) मंगळवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. उद्या महापालिका निवडणुकीसाठी मतदान आहे, तर शुक्रवारी निवडणुकीचा निकाल आहे. दरम्यान महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या…