प्रचाराची मुदत संपली, तरी उमेदवाराला घरोघरी प्रचार करता येणार; निवडणूक आयोगाचा अजब निर्णय
राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या.(candidates) सायंकाळी ५.३० पर्यंत प्रचारासाठीचा कालावधी होता. पण प्रचाराचा कालावधी संपला असला तरी देखील उमेदवार प्रचार करू शकणार आहे. कारण निवडणूक आयोगाने त्याबाबत…