Category: राजकीय

“कौन राज ठाकरे? कौन अविनाश जाधव?”, रिक्षाचालकाचा दारूधुंद धुडगूस

ठाणे शहरात रविवारी रात्री धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील पोखरण रोड नं. २, गांधीनगर परिसरात एका परप्रांतीय रिक्षाचालकाने (rickshaw)दारूच्या नशेत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश…

अमित ठाकरे अन् पार्थ पवारांची तुलना! राज ठाकरेंच्या पक्षाचा टोला; ‘1800 कोटींच्या…

स्थानिक स्वराज्य संस्था खास करुन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या(elections) पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील जवळीक वाढली आहे. महायुतीमधील पक्षांविरोधात मनसेनंही उघडपणे भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.…

इथे भय्यांची चालणार, राज ठाकरेंच नाव घेऊन शिवीगाळ

ठाण्यातील गांधीनगर परिसरात एका परप्रांतीय रिक्षा चालकाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाणे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याविरोधात शिवीगाळ करत उद्धट वर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल…

‘श्रीमंतांच्या नादी लागू नका..; गौरीला अखेरचा निरोप देताना वडिलांनी हंबरडा फोडला

राज्याच्या पर्यावरण मंत्री(minister) पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. डॉ. गौरी पालवे यांनी पती अनंत गर्जे आणि त्याच्या कुटुंबियांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

‘बिनविरोध निवडणूक घोटाळा!’ ठाकरे सेनेचा हल्लाबोल

महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुका (election)सुरू असताना राज्यात बिनविरोध निवडून येण्याची अभूतपूर्व लाट निर्माण झाली आहे. मात्र ही लाट नैसर्गिक नसून सत्तेचा दुरुपयोग आणि दबावाची परिणती आहे, असा…

15 फेब्रुवारी 2026 पर्यंत…; फडणवीसांना आलेल्या पत्राने खळबळ

माओवाद्यांच्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड स्पेशल झोनल कमिटी म्हणजेच “एमसीसी झोन”च्या कमिटीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय या तिघांना उद्देशून…

अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात, 4 जण गंभीर जखमी

बीड जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. तेलगाव–धारूर मार्गावरील धुनकवड फाट्याजवळ हा अपघात(accident) झाला असून यात एका दुचाकीला धडक बसल्याने चार जण…

कोल्हापुरात‘घाटगे–मुश्रीफ विरुद्ध मंडलिक’सामना; कागलच राजकारण तापणार

नगरपालिका निवडणुकीसाठी(elections) परस्पर विरोधी दोन्ही गट कागलमध्ये एकत्र आले. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि कागलच्या शाहू समूहाचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांच्या युतीचा किस्सा राज्यभर गाजला. मात्र मंत्री मुश्रीफांच्या मागे…

कोल्हापूर येथील कागलमध्ये महायुतीत गोंधळ, निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून स्पष्ट नाराजी

राजर्षी शाहू महाराजांचे जनक घराणे, महात्मा गांधींच्या राजकीय (Mahayuti)मार्गदर्शकांचे गाव, आणि गैबी चौकातून घडणाऱ्या प्रखर राजकीय हलचाली सुरु आहेत. पक्षीय नव्हे तर निव्वळ गटांच्या राजकारणासाठी ओळखल्या जाणाऱ्या कागलमध्ये सध्या ‘राजकीय…

शिंदे गटातील उमेदवाराच्या कारचा भीषण अपघात; ‘इतक्या’ जणांचा मृत्यू

अंबरनाथमध्ये शुक्रवारी संध्याकाळी एक अत्यंत भीषण अपघात झाला असून या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असलेल्या किरण चौबे यांच्या कारने वेगात अनेक वाहनं व पादचाऱ्यांना जोरदार…