Category: राजकीय

‘उद्धव ठाकरेंसोबत आघाडी करायची असल्यानं…’, ‘यू-टर्न घेणारे राज…

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या(elections) पार्श्वभूमीवर आता ‘मुंबई’ आणि ‘बॉम्बे’ नावांवरुन नव्या वादाला तोंड फुटला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या फेसबुक पोस्टवरुन आता भारतीय जनता पार्टीने राज यांच्यावर निशाणा…

मटण खा त्यांचं, पण बटण दाबा आमचं… शिंदेंच्या मंत्र्याच्या विधानाची राज्यभरात चर्चा!

राज्यातील नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकांच्या(elections) प्रचाराला वेग आला आहे. सर्वच पक्षांचे नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर, शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील…

महायुतीमध्ये का सुरु आहे नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच दिलं उत्तर

राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या(elections) पार्श्वभूमीवर राजकारण रंगलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणूका होणार आहेत. यामुळे स्थानिक पातळीवर युती तुटताना आणि नवीन समीकरणे जुळताना दिसून येत…

ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! उमेदवाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मनमाड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असतानाच ठाकरे गटासाठी मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. प्रभाग क्रमांक 10 अ मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उमेदवार नितीन…

“कौन राज ठाकरे? कौन अविनाश जाधव?”, रिक्षाचालकाचा दारूधुंद धुडगूस

ठाणे शहरात रविवारी रात्री धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील पोखरण रोड नं. २, गांधीनगर परिसरात एका परप्रांतीय रिक्षाचालकाने (rickshaw)दारूच्या नशेत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश…

अमित ठाकरे अन् पार्थ पवारांची तुलना! राज ठाकरेंच्या पक्षाचा टोला; ‘1800 कोटींच्या…

स्थानिक स्वराज्य संस्था खास करुन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या(elections) पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील जवळीक वाढली आहे. महायुतीमधील पक्षांविरोधात मनसेनंही उघडपणे भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.…

इथे भय्यांची चालणार, राज ठाकरेंच नाव घेऊन शिवीगाळ

ठाण्यातील गांधीनगर परिसरात एका परप्रांतीय रिक्षा चालकाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाणे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याविरोधात शिवीगाळ करत उद्धट वर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल…

‘श्रीमंतांच्या नादी लागू नका..; गौरीला अखेरचा निरोप देताना वडिलांनी हंबरडा फोडला

राज्याच्या पर्यावरण मंत्री(minister) पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. डॉ. गौरी पालवे यांनी पती अनंत गर्जे आणि त्याच्या कुटुंबियांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

‘बिनविरोध निवडणूक घोटाळा!’ ठाकरे सेनेचा हल्लाबोल

महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुका (election)सुरू असताना राज्यात बिनविरोध निवडून येण्याची अभूतपूर्व लाट निर्माण झाली आहे. मात्र ही लाट नैसर्गिक नसून सत्तेचा दुरुपयोग आणि दबावाची परिणती आहे, असा…

15 फेब्रुवारी 2026 पर्यंत…; फडणवीसांना आलेल्या पत्राने खळबळ

माओवाद्यांच्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड स्पेशल झोनल कमिटी म्हणजेच “एमसीसी झोन”च्या कमिटीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय या तिघांना उद्देशून…