“रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, मग रक्त आणि क्रिकेट एकत्र कसं?”, ठाकरेंचा आक्रमक सवाल
पाकिस्तानविरुद्धच्या क्रिकेट सामन्यांवरून पुन्हा एकदा राजकारण(Politics) तापले आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत तीव्र नाराजी व्यक्त केली.“आपल्या देशातील सैनिक शहीद झाले, निरपराध नागरिक मारले गेले,…