मोठी बातमी! जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलणार?
राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार आहे. 12 जिल्हा(elections)परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. 16 जानेवारीपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून 5 फेब्रुवारीला मतदान पार…