मोठी बातमी! शिंदेंचा अजितदादांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वीच घडामोडींना वेग
राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.(elections) या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणूनच लढवल्या जाणार असल्याचं…