WhatsApp युजर्सना झटका! Meta ने घेतला मोठा निर्णय, ChatGPT च्या वापरावर लागणार ब्रेक
WhatsApp चा मालक असलेली कंपनी मेटाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम WhatsApp युजर्सवर(users) होणार आहे. कंपनीने निर्णय घेतला आहे की, आता युजर्स थर्ड-पार्टी AI चॅटबॉट्सचा…