टक्कलपणा येत चाललाय? मग आता चिंता सोडा, शॅम्पूत हे पदार्थ मिसळून लावा
घरच्या स्वयंपाकघरातील कॉफी, लिंबू, तुरटी (shampoo)आणि कडूनिंब वापरून तयार केलेले नैसर्गिक शॅम्पूचे मिश्रण केस गळणे, कोंडा कमी करून त्यांना घनदाट, चमकदार व निरोगी बनवते. आजकाल अनेकांना केस गळणे, कोंडा, केस…