राज्य सरकारकडून जनतेसाठी दिवाळी भेट; ऑक्टोबरमध्ये वीज बिलांमध्ये कपात तर गॅस सिलेंडरही मिळणार मोफत
सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अनेक वस्तूंच्या किमती अक्षरश:(Electricity) गगनाला भिडल्या आहेत. त्यातच आता उत्तर प्रदेश सरकारकडून राज्यातील जनतेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. सणासुदीच्या निमित्ताने सरकारने मोठा…