भुजबळांची जातीय भूमिका दादांच्याकडून कान उघडणी
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: कोणत्याही समूहाबद्दल ममत्वाची किंवा द्वेषमूलक भूमिका घेणार नाही,अशा आशयाची शपथ मंत्रीपद ग्रहण करताना घ्यावी लागते.या शपथेचा भंग करायचा नाही असे संकेत आहेत आणि ते संबंधितांनी काटेकोरपणे पाळले पाहिजेत…