परतीच्या पावसाला इतका जोर? पुढील 48 तासांमध्ये ‘या’ जिल्ह्यांना झोडपणार
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील 24 तासांमध्ये कोकण, गोवा, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह दक्षिण मध्य महाराष्ट्पामध्ये मध्यम ते अतिमुसळधार स्वरुपातील पावसाच्या(rain) सरींची हजेरी असेल असं सांगण्यात आलं आहे. यादरम्यान…