Category: महाराष्ट्र

महाराष्ट्र देशी जात कलह वाढो ही इथल्या राजकारण्यांची इच्छा

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र देशी कधी तरी, केव्हा तरी जातीय संघर्ष व्हायचा. प्रामुख्याने दलित विरुद्ध सवर्ण असे त्याचे स्वरूप असायचे. त्याच्याही मागे तेव्हा आरक्षण (reservation)हे सुप्त कारण असायचे. पण…

राज्यात पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा! ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये रविवारी संध्याकाळपासून पावसाचा(Heavy rain) जोर वाढला असून, रात्रीभर विजांचा गडगडाट, वादळ आणि मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. हवामान विभागाने पुढील तीन तास ‘निर्णायक’ असल्याचा…

जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट; निच्चांकी दरामुळे शेतकरी हवालदिल

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव प्रचंड घसरल्याने जुन्नर तालुक्यातील(farmers) कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. पिकाला लागलेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे…

‘त्यांना बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर…’; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

भारत- पाकिस्तान मॅचला शिवसेना UBT पक्षाने जाहीर विरोध केला आहे. उद्या शिवसेना(political) UBT पक्षाकडून माझं कुंकू, माझा देश अभियान राबवण्यात येणार आहे. हर घर से सिंदूर गोळा करून मोदींना पाठवण्यात…

राज्य सरकारचा मोठा निर्णय! ७० हजार मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अचानक बंद

राज्य शासनाने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मराठा समाजातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. सारथी संस्थेमार्फत मिळणारी शिष्यवृत्ती थांबवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून, यामुळे राज्यातील जवळपास ७० हजार विद्यार्थी…

मनसेला सर्वात मोठा धक्का! बड्या नेत्यानी दिला पदाचा राजीनामा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला निवडणुकीच्या(political leader) तोंडावर मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रमुख प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपासून ते पक्षांतर्गत नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले…

महागाईचा फटका, तळीरामांनी देशी-विदेशी दारूपासून तोंड फिरवले

महाराष्ट्र शासनाने जुलै महिन्यात देशी आणि विदेशी मद्याच्या(liquor) दरात केलेल्या वाढीचा परिणाम आता प्रत्यक्ष विक्रीच्या आकडेवारीत दिसून येत आहे. वाशिम जिल्ह्यात ऑगस्ट २०२५ मध्ये देशी व विदेशी दारूच्या विक्रीत घट…

शिंदे-फडणवीसांमध्ये पुन्हा नव्या वादाची ठिणगी

गेल्या काही महिन्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अंतर्गत मतभेद सुरू असल्याच्या चर्चा राजकीय(political) वर्तुळात सुरू आहेत. राज्याच्या नगरविकास खात्यात फडणवीस यांनी काही फेरबदल केल्यामुळे एकनाथ शिंदे…

माधुरी हत्ती प्रकरण : कोल्हापूरला पाठवण्यावर तुर्तास निर्णय नाही

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जैन मठात तब्बल ३३ वर्षे राहिलेली माधुरी उर्फ महादेवी हत्ती परत कोल्हापूरला आणावी की नाही, याबाबत आज, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, या सुनावणीत तातडीने…

महाराष्ट्र व हरियाणातील निवडणुका चोरीला गेल्या, देश मोदींना ‘मतचोर’ म्हणतो – राहुल गांधी

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका करत पुन्हा एकदा ‘मतचोरी’चा मुद्दा उचलला आहे. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी सांगितले की, देशातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न…