कतरिनाची ब्यूटी ट्रिक उघड! हेल्दी मॉर्निंग ड्रिंकने मिळते ग्लोईंग स्किन
बॉलिवूड अभिनेत्री(actress) कतरिना कैफ ही वयाच्या 42 व्या वर्षीही तिच्या नितळ आणि चमकदार त्वचेने चाहत्यांना थक्क करते. तिच्या सौंदर्याचे रहस्य काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो. उजळणाऱ्या त्वचेसाठी ती महागड्या…