रेखा यांच्या पुढे माधुरी-उर्मिला पडल्या फिक्या; हटके डान्सने…व्हायरल VIDEO
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री(actress) शबाना आझमी यांनी 18 सप्टेंबरला आपला 75वा वाढदिवस साजरा केला. या खास निमित्ताने आयोजित पार्टीत बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रींची हजेरी आणि ग्लॅमरने सोशल मीडियावर धमाल केली.पार्टीतली एक व्हिडीओ…