सुनितानं केला गोविंदाच्या गुपिताचा धक्कादायक खुलासा म्हाणाली ‘फक्त सोनालीच वाचली…’
बॉलिवूडमधील(Bollywood news) सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक म्हणजे अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा. काही दिवसांपूर्वी या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या, अगदी घटस्फोटाच्या देखील अफवा पसरल्या होत्या. मात्र गणेशोत्सवाच्या…