नराधमाचं कृत्य! १४ वर्षांच्या मुलीला जबरदस्ती गाडीवर बसवून मालेगावात लैंगिक अत्याचार.
हे. काही दिवसांपूर्वीच एका चिमुकलीवर अत्याचार करून तिची (forced)हत्या केल्याची घटना ताजी असतानाच, आता मालेगाव परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. या…