शिर्डीत धक्कादायक प्रकार! साई मंदिर परिसरात वेषांतर करून चोरी; आंध्र प्रदेशातील टोळीचा धुमाकूळ
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे असलेल्या साईबाबा मंदिर शिर्डी परिसरात (Sai Baba temple) भाविकांच्या गर्दीत मिसळून चोरी करणाऱ्या परप्रांतीय टोळीचा शिर्डी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. देशभरातून तसेच विदेशातून दररोज हजारो भाविक…