आधी फेसबूकवर मैत्री मग विवाह अन् नंतर पाजले ॲसिड पत्नीला गळा दाबून…
फेसबुकवरील ओळखीतून झालेल्या विवाहानंतर महिलेवर(woman) अत्याचार आणि जीवघेणा हल्ला करण्याची धक्कादायक घटना बेगमपुरा परिसरात घडली आहे. अमोल भाऊराव दुबे या पतीविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून तो फरार आहे. फिर्यादी सुनीता…