१६ वर्षांच्या मुलीवर नराधमांचा बलात्कार, दारू पिऊन बाटली टाकली गुप्तांगात
राजस्थानातील बांसवाडा जिल्ह्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथे अज्ञात लोकांनी १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार(raped) केला आणि नंतर तिला मरण्यासाठी सोडून दिले. आरोपींनी अल्पवयीन मुलीचे अपहरण केले…